Shivaji raje bhosle biography in marathi recipe

Shivaji maharaj short story in english

Shivaji raje bhosle biography in marathi recipe youtube...

Shahaji Raje Bhosale Mahiti

शहाजी राजे भोसले यांना आपण सगळे सन्मानार्थ शहाजी महाराज असे म्हणतो. महाराज वेरूळच्या राजांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते.

शूरवीर मराठा योद्धा शहाजी राजे भोसले &#; Shahaji Raje Bhosale History in Marathi

शहाजी राजे भोसले यांची माहिती &#; Shahaji Raje Bhosale Information in Marathi

शहाजी राजे भोसले हे मराठा योद्धा मालोजी भोसले यांचे पुत्र.

मालोजी राजे हे अत्यंत सक्षम आणि शूर सरदार म्हणून परिचित होते आणि म्हणून त्यांना सेनापती बनविण्यात आले तसेच  पुणे आणि सुपेची जहागिरी देखील बहाल करण्यात आली होती.

तेंव्हा मालोजी भोसले अहमदनगर येथील निजामाच्या दरबारातील सदस्य होते.

मालोजी राजेंना बरीच वर्ष मुलबाळ नव्हते. पुढे त्यांना दोन मुलं झाली.

आपल्या मुलांची नावं मालोजीनी शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली.

शहाजी राजे लहान असतांना त्यांचा विवाह जिजाबाईंशी झाला.

जिजाबाई या लखुजी जाधवांची कन्या!

लखुजी जाधव अहमदनगर येथील निजाम शहाचे मराठा सरदार होते.

मोगलांचा ज्यावेळी दक्षिणेवर हल्ला करण्याचा मनसुबा होता त्यावेळी